Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Checkpoint Marathi Meaning

नाका

Definition

पाहार्‍याकरता, बंदोबस्ताकरता ठेवलेल्या शिपायांचे ठिकाण
ज्यात दोरा ओवला जातो ते सुई, दाभण इत्यादींचे भोक
रस्त्याचा किंवा घरांच्या ओळीचा, गल्लीचा शेवट
जेथे जकात वसूल करतात ती जागा
शहर अथवा गाव येथील प्रमुख ठिकाण जेथून इतरत्र रस्त

Example

शहरात आज एका चौकीवर चरसने भरलेला ट्रक पकडला गेला.
सुईचे नेढे बारीक असल्यामुळे दोरा जात नव्हता
मी जरा नाक्यावर जाऊन येतो
आमच्या गाड्या त्यांनी नाक्यावर अडवल्या
रायपुर नाक्यावर बस बिघडली
नाक्यावर त्याचे चहाचे दुक