Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Cheque Marathi Meaning

चेक, धनादेश

Definition

रोखीचा व्यवहार न करता बँकेच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरला जाणारा अधिकृत छापील कागद
चौकोनाच्या आकृतीची खूण
चेकोस्लोव्हाकिया ह्या देशातील रहिवासी
चेकोस्लोव्हाकिया ह्या देशात बोलली जाणारी एक भाषा

Example

चेकवरील अक्षरी आणि अंकी रक्कम यात फरक असता कामा नये.
त्याने चौकडीचा सदरा घातला होता.
प्राग ही चेकोस्लोव्हाकियाची राजधानी आहे.
चेकांचे राहणीमान यूरोपीय देशाच्या लोकांच्या बरोबरीचे आहे.
चेक भाषिकांची संख्या फार कमी आहे.