Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Chessman Marathi Meaning

मोहरा, सोंगटी

Definition

बुद्धिबळाच्या खेळातील बुद्धिबळे
सैन्यात सर्वात पुढे असणार सैनिकांचा दल
गाय, बैल इत्यादीं प्राण्यांच्या तोंडास बांधायची जाळी
फायद्याकरिता जिचा वापर करून घेतला आहे अशी व्यक्ती

Example

पहिल्याच चालीत त्याचा एक मोहरा गेला
आघाडी दलात कुशल सैनिक असतात.
बैलाला मुसकी बांधून कामाला सुरवात केली
तिने माझा एक प्यादे म्हणून वापर करून घेतला.