Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Chickenfeed Marathi Meaning

खुर्दा, चिल्लर

Definition

लहान प्रमाणाचा किंवा कमी महत्त्वाचा असलेला
आठाणे,चाराणे इत्यादी हलकी नाणी
जास्त किंमतीच्या पैशाच्या मोबदल्यात त्याच किंमतीएवढे कमी किंमतीचे पैसे

Example

फुटकळ वस्तूंवरच त्याचा अधिक खर्च होतो
मला दहा रूपयांची चिल्लर पाहिजे
मला पाचशे रूपयाचे चिल्लर हवेत.