Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Chickpea Plant Marathi Meaning

चणा, हरभरा

Definition

एक द्विदल धान्य
एका प्रकारच्या द्विदल धान्याचे छोटे झाड

भिजवून, भाजलेला हरभऱ्याचा दाणा

Example

घोड्याला चणे आवडतात.
आम्ही शेतात चणा पेरला होता.