Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Chronometer Marathi Meaning

कालमापक

Definition

जहाजावर वापरण्यासाठी खास बनवलेले, अचूक वेळ दाखवणारे घड्याळ

Example

जहाजाच्या हेलकाव्याचा आणि तापमान बदलाचा कालमापकावर काही परिणाम होत नाही.