Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Circulate Marathi Meaning

पसरवणे, पसरविणे

Definition

एखाद्या वस्तूचे आपली जागा न बदलता किंवा आपल्या आसाभोवती मंडलाकार चालणे
एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे
व्यायाम करण्याच्या वा हवा खाण्याच्या हेतूने चालणे
पसरतील असे करणे
मागे फिरणे वा येणे
(विशेषतः वाईट दृष्टीकोणातून) सूचना, बातमी इ

Example

हाक ऐकू येताच तो मागे वळला.
आम्ही गोवा देखील फिरलो.
तो बागेत फिरायला गेला आहे.
धुतलेले गहू तिने चादरीवर पसरवले.
तो कालच गावाहून परतला
त्याने ही खोटी बातमी पसरवली.
पाण्याच्या आधिक्यामुळे शेतात पसरलेले बी सडले.
आता आपण आकाशवाणी रा