Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Clash Marathi Meaning

कचकच, कटकट, कडकडाट, कुरबुर

Definition

एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना
एखाद्या गोष्टीवरून होणारे भांडण
सामंजस्य नसलेला
रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया
न जुळणारा
एखादी वस्तू दुसरीवर येऊन पडणे वा लागणे
एखाद्या वस्तूने दुसर्‍या वस्तूला मारणे

Example

त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले
आज सकाळीच माझा त्याच्याशी कामावरून खटका उडाला.
त्यांच्या असमंजस वागण्यामुळे लोक त्यांच्यापासून दुरावतात.
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
त्याचे डोके भिंतीवर आदळले
घाटात मोटार सायकलला