Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Climb On Marathi Meaning

आरूढणे, चढणे, वर चढणे, वर बसणे, स्वार होणे

Definition

गर्वाने ताठणे
खाते, यादीं इत्यादींमध्ये लिहिले जाणे
वाहन इत्यादींवर चढणे
(ज्योतिषशास्त्रात) बळकट, प्रबळ होणे
मादक पदार्थ घेतले असता उन्माद चढून गिरकी येणे
किंमत वाढणे
पातळी वाढणे
शिजण्यासाठी चु

Example

नोकरी लागल्यापासून तो फार चढला.
तो घोड्यावर आरूढ झाला.
तूळेवर सध्या गुरूचे प्राबल्य आहे.
मला गोटा कधी चढत नाही.
सोन्याचा भाव चढला आहे.
त्या विहिरीस पाणी चढले.
गॅसवर डाळ ठेवली आहे. / भात लावला आह