Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Close At Hand Marathi Meaning

आसन्न

Definition

कमी अंतरावर
जवळ असलेला
जवळ आलेला

Example

इथून आमची शाळा जवळच आहे.
आसन्न मातृत्वाच्या तोर्‍यात समुद्रालाही कःपदार्थ लेखणारी स्त्रीने हे लिहीले आहे.