Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Close To Marathi Meaning

कमी-अधिक, कमी-अधिक प्रमाणात, कमी-जास्त प्रमाणात, कमीअधिक प्रमाणात, कमीजास्त, कमीजास्त प्रमाणात

Definition

कमी अंतरावर
काही काही ठिकाणावर होणारा किंवा घडणारा
कमी-अधिक प्रमाणात

Example

इथून आमची शाळा जवळच आहे.
किरकोळ घटना वगळता संप यशस्वी राहिला.
लिंबू आवडीनुसार कमीजास्त पिळा.