Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Close Up Marathi Meaning

घालणे

Definition

एखाद्या वस्तू इत्यादीचे द्वार, तोंड इत्यादी झाकले जाईल असे करणे
आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही असे करणे किंवा ज्याच्या उपयोग केला जाणार नाही असे करणे
चालू न ठेवणे

Example

तो उंदराचे बीळ बुजवत आहे.
वसतिगृहाचे फाटक आठ वाजताच बंद केले जाते./त्याने आपले संकेतस्थळ बंद केले.
त्याने आपले दुकान बंद केले.