Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Club Marathi Meaning

क्लब, गोल्फकाठी

Definition

लाकूड किंवा बांबूचा लांब तुकडा
लाकडाचा जाड व आखूड तुकडा
व्यायामासाठी फिरविण्यास घेतात ती लाकडी जोडी
खेळ वा मनोरंजन इत्यादींसाठी स्थापन केलेले मंडळ

गोल्फचा चेंडू मारण्यासाठी वापरण्यात येणारे एक प्रकारचे खेळाचे साहित्य
रात्री उघडणारे व रात्री उश

Example

मुले काठीने आंबे तोडत आहेत.
त्याने कुत्र्याला काठीने मारले.
पहिलवान मुदगल फिरवत होता
रोहित या क्लबचा सभासद आहे

गोल्फ खेळाडूंच्या हातात गोल्फ क्लब आहेत.
शुक्रवारच्या रात्री नाइटक्लबमध्ये खूप गर्दी असते.