Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Clump Marathi Meaning

जुडगा, बांधणे, वळणे

Definition

लहान, खुजट व पसरणारे झाड
एखादी जड वस्तूच्या चालण्याने जमिनीवर होणारे कंपन आणि होणाऱ्या आवाजाचा शब्द
एकमेकांसोबत असलेल्या किंवा एकमेकांसोबत बांधलेल्या एकसारख्या वस्तूंचा समुह
एखाद्या गोष्टीची भिजून मऊ झालेल्याने होणारा गोळा
एखादी जड वस्तूच्या पडण्यामुळे ऐकू येणारा शब्द

Example

कुंपणाभोवती काटेरी झुडूपे लावतात.
चाव्यांचा गुच्छ कुठेतरी हरवला आहे.
कागद बनवण्यासाठी बांबू इत्यादीचा लगदा वापरतात
धप्प असं ऐकल्यावर सर्वजण घरातून बाहेर आले.