Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Coating Marathi Meaning

थर, लेप

Definition

ज्याने लिंपताता तो पदार्थ
स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना
एखाद्या वस्तूवर लावलेला दुसर्‍या वस्तूचा थर
फोड इत्यादींवर लावायचा औषधी द्रव्यांचा ठेचा
सुगंधित द्रव्यांना देहावर लावण्याची क्रिया
लगद्यासारख्या एखाद्या वस्तूचा थर चढवण्याची क्रिया

Example

हे लिंपण वाळल्यावर त्यावर काळ्या खडीने आकृती काढावी.
तो भिंतीवर मातीचा लेप लावत आहे.
गळवावर वैद्याने झाडपाल्याचा लेप लावला
ठाकूरजी त्या मलमाचे अनुलेपन केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत.
भिंतीवरील लेपन निघत चालले आहे.