Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Coeducation Marathi Meaning

सहशिक्षण

Definition

ज्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र शिकतात अशी शिक्षणपद्धती

Example

सध्या काही शाळांचा अपवाद वगळता सर्वत्र सहशिक्षणच उपलब्ध असते.