Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Coldness Marathi Meaning

गारठा, गारवा, थंडी, हीव

Definition

तापमान कमी झाल्याने शरीराला जाणवणारी संवेदना
थंड असण्याची अवस्था
आजार ज्यात नाक किंवा घश्यातून कफ येतो
थंडीचा ऋतू
लक्ष न देण्याची क्रिया
रंगसिद्धांतानुसार थंडावा देणारा

Example

तो थंडीने कुडकुडत होता.
हवेतील गारवा फार सुखद होता.
कमळाच्या पानांवर दवांचे थेंब मोत्यासारखे चमकत होते.
एकदम थंडी वाढल्याने बाळूला सर्दी झाली
हिवाळ्यात गरम कपडे घालतात
निळा