Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Collaborator Marathi Meaning

जोडीदार, भिडू

Definition

ज्याच्याऐवजी खेळण्याची संधी मिळते असा खेळातील कल्पित साथीदार अथवा भिडू
एखाद्या कामात मदत करणारी व्यक्ती

मदत करणारा
नेहमी एखाद्याच्या सोबत राहणारी व्यक्ती
खेळताना एखाद्या खेळाडूस इजा इत्यादी झाल्यास त्याच्याजागी खेळणारा दुसरा

Example

माझी भिडू खेळातून उठून गेल्यावर तिला कल्पित भिडू मानून मी तिच्याऐवजी खेळू लागले.
या कामात तो माझा सहकारी होता

त्वचेच्या रंध्रात अडकलेला बारीक धुळीचा कचरा इत्यादी घालविण्यासाठी हा लेप साहाय्यक ठरतो.
राम