Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Colony Marathi Meaning

वसाहत

Definition

काही लोक जिथे घर बांधून राहतात ती जागा
किटाणू किंवा इतर सूक्ष्म जीवांचा समूह
परमुलखात जाऊन राहिलेली वस्ती
एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊन वसण्याची क्रिया

आपल्या कर्मचारींना राहण्यासाठी सरकार किंवा कंपनींद्वारे देण्यात येणारी राहण्यासाठीची जागा

Example

रोगजंतूंची वसाहत ही अनेक रोगांचे कारण ठरते.
फ्रेंचांनी पॉंडेचरी येते आपली वसाहत स्थापन केली
इंग्रजांच्या भारतातील वसाहतीच्या काळात खूप लोकांना दास केले गेले.
बस्ती हे बस्ती जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आ