Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Comma Marathi Meaning

स्वल्पविराम

Definition

वाक्यात थोडासा विराम दाखवण्यासाठी किंवा वाक्याचे अवयव वेगळे करून दाखवण्यासाठी वापरण्यात येणारे विरामचिन्ह

Example

कधीकधी स्वल्पविरामाची जागा बदलली की वाक्याचा अर्थ पालटतो