Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Commixture Marathi Meaning

मिश्रण

Definition

दो किंवा दोनापेक्षा अधिक वस्तूंचे एकमेकांत मिसळण्याची क्रिया
दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांत कोणत्याही प्रमाणात मिसळल्यानंतर तयार होणारा पदार्थ
अनेक औषधींना एकत्र करून एक औषध तयार करण्याची क्रिया

एखाद्या पदा

Example

दुकानदाराला धान्यात खड्यांचे मिश्रण करताना पकडले.
दही व पाणी ह्यांच्या मिश्रणाने ताक बनते.
वैद्यबुवा मिश्रण बनवित आहेत.

भेसळ थांबण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत./भेसळीचे दूध विकणार्‍या टोळीला पोलीसांनी अटक केल