Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Communism Marathi Meaning

साम्यवाद

Definition

समाजातील वर्गीय विषमता नष्ट होऊन समानता आली असता जनता सुखी होते असे मत

Example

त्यांनी आपल्या लेखनातून साम्यवादाचा जोरदार पुरस्कार केला आहे.