Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Communist Marathi Meaning

कम्युनिस्ट, साम्यवादविषयक, साम्यवादाविषयीचा, साम्यवादाशी संबंधित, साम्यवादासंबंधीचा, साम्यवादी

Definition

समानतेचे समर्थन करणारा
साम्यवाद मानणारा
साम्यवादाचा पुरस्कार करणारा वा त्याला मानणारा
साम्यवादाबाबतचा

Example

समानतावादी व्यक्ती माणसा-माणसांत फरक करत नाही.
साम्यवाद्यांनी समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला.
पोलंड हा पूर्वी साम्यवादी देश होता.
कित्येक मोठमोठे नेतेदेखील