Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Compact Marathi Meaning

आटीव, कसलेला, गच्च, गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, घोर, दणगट, दाट, निबिड, पीळदार, भरदार, मजबूत, संक्षिप्त, सघन

Definition

ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा
चांगल्या घडणीचे, रचनेचे
बळकट झालेला
त्वरा असलेला
ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे

Example

कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.
या मूर्तीचा आकार सुडौल आहे
त्याचे शरीर पिळदार आहे.
चपळ माणसे सर्व काम झपाट्याने करतात
कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.
आजकाल तंग कपडे घालण्याची