Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Compendium Marathi Meaning

संकलन, संग्रह

Definition

तपशील टाळून थोडक्यात सांगितलेला मुख्य आशय
वस्तू इत्यादी एकत्र आणण्याची क्रिया
एखादी वस्तू इत्यादींचा संचय
ज्यात साहित्यातील एकाच प्रकाराशी संबंधित अनेक विषय एकत्रित केले आहे असे पुस्तक

Example

ह्या वृत्तपत्राने पंतप्रधानांच्या भाषणाचा सारांश दिला आहे
त्याच्याकडे दुर्मीळ पुस्तकांचा साठा आहे
त्याच्याकडे पुस्तकांचा चांगला संग्रह आहे.
कल्पलता ही हजारी प्रसाद द्विवेद्वींचे निबंध संकलन आहे.