Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Compensation Marathi Meaning

नुकसानभरपाई, भरपाई

Definition

एखादी वस्तू वा सेवा विकत घेताना त्या बदल्यात द्यावा लागणारा पैसा
एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू
एखाद्या गोष्टीच्या वा कामाच्या मोबदल्यात शासनास देण्यात येणारे धन
एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला
कम

Example

या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे
रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.
शेत विकत घेतल्यावर आम्ही दोन हजार रूपये कर भरला
काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली./ग्र