Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Compost Marathi Meaning

कंपोस्ट

Definition

वनस्पती व प्राणी यांपासून मिळणारे टाकाऊ पदार्थ मिसळून, कुजवून मिळालेले खत
उत्तम पीक यावे म्हणून शेतात घालावयाचे केरकचरा, शेणकूट वगैरेचे कुजलेले मिश्रण किंवा कृत्रिम पदार्थ

Example

जिथे शेणखत मिळत नाही तिथे कंपोस्ट वापरतात
आवश्यकतेपेक्षा जास्त खत घातल्यास पिकाचे नुकसान होते