Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Comprehend Marathi Meaning

उमगणे, उमजणे, उलगडणे, कळणे, लक्षात येणे, समजणे

Definition

अर्थबोध होणे
अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे
एखादी भाषा अवगत किंवा माहित असणे
एखाद्याचा स्वभाव ओळखणे
एखाद्याविषयी एखादी धारणा होणे
जाणण्याची क्रिया

Example

तू सांगितलेल्या सर्व गोष्टी मला समजल्या
मला तामीळ येत नाही.
मी तिला समजू शकलो नाही.
मला तो खूप चांगला वाटत होता.
नवीन अविष्कार जाणणे आवश्यक आहे.