Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Computerized Marathi Meaning

संगणकीकरण झालेला, संगणकीकृत

Definition

ज्याचे संगणकीकरण केले आहे असा
जिथे संगणक लावला आहे असा अथवा जिथे संगणक वापरून काम केले जाते असा

Example

वाशिम येथील संगणकीकृत आरक्षण केंद्राचे उद्घाटन रेल्वेमंत्रीच्या हस्ते झाले.
आजकाल बहुतेक कार्यालये संगणकीकृत असतात.