Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Concentration Marathi Meaning

घनता

Definition

एखाद्या गोष्टीत पूर्णपणे गुंग होण्याची अवस्था
एकाग्र असण्याची अवस्था किंवा भाव
घट्टपणा वा भरीवपणा वा घन होण्याची अवस्था वा भाव
एक एकक आकारमानाच्या पदार्थाचे वस्तुमान
द्रावणाच्या ठराविक मापात विरघळलेल्या घनद्रव्याची राशी

Example

लहानपणापासून संगीतात त्याची तल्लीनता पाहून आम्ही दंग झालो
सरिता प्रत्येक काम एकाग्रतेने करते.
घन पदार्थाची घनता द्रव पदार्थापेक्षा अधिक असते.
वायुपेक्षा द्रवाची घनता अधिक असते
ह्या आम्लाची संहती किती आहे ते ठर