Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Concession Marathi Meaning

सूट

Definition

विशिष्ट प्रसंगी वा परिस्थितीत नियमांतून मिळणारी मोकळीक
बंधानातून सुटण्याची क्रिया
एखाद्या गोष्टीसाठीचे स्वातंत्र्य
बेसावधपणामुळे कामातील एखाद्या भागाकडे दुर्लक्ष होणे

Example

वरिष्ठ नागरिकांना बसमध्ये पुढच्या दाराने चढण्याची सवलत आहे
२०००च्या खरेदीवर ५०० रूपयांची सूट आहे.
अमेरीकेत दासांच्या मुक्तीचे श्रेय अब्राहम लिंकनला दिले जाते.
आईने तिला काहीही करण्याची मोकळीक दिली आहे
परीक्षेत नजरचुकीने माझे तीन प्रश्न सोडवायचे राहिले.