Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Conelike Marathi Meaning

शंक्वाकार

Definition

बुडाशी गोलाकार व वर निमुळती अशी आकृती वा आकार
शंकू किंवा सुळक्याच्या आकाराचे

Example

विदुषकाने शंकूच्या आकाराची टोपी घातली होती.
जत्रेत मुले रंगबेरंगी शंक्वाकार टोपी घालून फिरत होते.