Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Conquer Marathi Meaning

वरचढ ठरणे, सरस ठरणे

Definition

लढाईत विरोधी पक्षाच्या विरोधात सफल होणे
स्पर्धा, प्रतियोगिता इत्यादीत यश मिळवणे
एखाद्याचे प्रेम, शाबासकी संपादन करणे

Example

महाभारताचे युद्ध पांडव जिंकले.
मंजुळा राज्य स्तरीय वादविवाद प्रतियोगितेत जिंकली.
स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाने सगळ्यांचे मन जिंकले.