Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Consecration Marathi Meaning

अभिमंत्रण

Definition

राजाला गादीवर बसवण्याच्या वेळी विधिपूर्वक करावयाचा आभिषेक
एखाद्यास येण्यासाठी केलेली नम्र विनंती
मंत्र म्हणून विशिष्ट संस्कार करण्याची क्रिया
पाणी शिंपडण्याची क्रिया

छिद्र असलेल्या पात्रातून शिवलिंगावर पाणी, दूध इत्यादी ठिबकविण्याची क्रिय

Example

रावणवधानंतर रामाने विभीषणाला राज्याभिषेक करवला.
त्याने आम्हाला घरी येण्याचे आमंत्रण दिले.
भटजीनी अभिमंत्रणाने पूजेची जागा शुद्ध केली
भटजी शिवलिंगाचा अभिषेक करत आहे.

शिवलिंगाप्रती अभिषेकासाठी भक्ताने पात्रात जल भरून आणले.
स्नानोत्तर अर्पणविधीनंतर प