Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Constable Marathi Meaning

हवलदार, हवालदार

Definition

लढाई करणारी व्यक्ती
बुद्धीबळाच्या खेळातील हलकी सोंगटी
सैन्यात लढणारी व्यक्ती
रक्षण करणारी व्यक्ती
एक पोलीस कर्मचारी
लोकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण,गुन्हेगारी रोखणे,समाजात शांतता,सुव्यवस्था राखणे इत्यादी कर्तव्ये पार पाडणारी शासनाने नेमलेली व्यक्ती
पोलिस विभागातील सर्वात कनिष्ट पदावरील एक शिपाई

Example

प्यादे नेहमी सरळ चालते
कारगीलयुद्धात अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली
सुरक्षेसाठी वेशीवर शिपाई तैनात आहेत.
त्याची हवलदार म्हणून नेमणूक झाली
पोलिसानी गुन्हेगाराला लगेच ताब्यात घेतले
एक