Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Constitution Marathi Meaning

उभारणी, घटना, संविधान, स्थापना

Definition

बनवण्याची किंवा घडवण्याची क्रिया
मंडळ इत्यादी सुरू करण्याची क्रिया
एखाद्या देशाच्या, राज्याच्या, संस्थेच्या अंतरव्यवस्थेची कारभाराची नियमावली
बांधण्याची पद्धत
स्थापन करण्याची क्रिया
एखादी वस्तू लावण्याची क्रिया

Example

आमच्या संस्थेची स्थापना वीस वर्षांपूर्वी झाली
अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची घटना बनवण्यात आली आहे
ह्या घराची बांधणी मजबूत आहे.
चौकात गांधीजींच्या मूर्तीची स्थापना केली.
दूरध्वनी ला