Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Contain Marathi Meaning

मावणे, राहणे, संभाळणे, सांभाळणे

Definition

काम इत्यादीचा भार वाहणे
शरीरावर वस्त्र, आभूषण इत्यादी धारण करणे
एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे
पडत असताना वाचविणे
एखाद्यात सामावलेला किंवा त्यात असलेला
गतिमान वस्तूच

Example

त्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय चांगला सांभाळला.
तिसर्‍या माळ्यावरून पडणार्‍या मुलाला एका तरूणाने पुढे येऊन सावरले.
हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.
रस्ता ओलांडण्यासाठी आजोबांनी मुलाचा हात धरला.
हल्ली लहान-ल