Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Contaminated Marathi Meaning

दूषित, प्रदूषित

Definition

पवित्र नाही असा
स्वच्छ नसलेला
प्रदुषणाने भरलेला
अस्वच्छता, भेसळ इत्यादी दोष असलेला

Example

अपवित्र ठिकाणी गंगाजळ शिंपडले की ते ठिकाण पवित्र होते
भिकार्‍याचे कपडे घाणेरडे होते./ मलिन मन चांगले कार्य करू शकत नाही.
कारखान्यातून निघणार्‍या अवशिष्टपदार्थांमुळे नदी व तलावाचे पाणी