Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Contracted Marathi Meaning

आकुंचित, संकुचित

Definition

आक्रसलेला
कमी रूंदीचा
दबलेला आहे असा
विशाल किंवा उदार नसलेला

Example

ह्या रोगामुळे झाडावर बोंड बसले तरी बी संकुचित होऊन पोचट राहते.
ही गल्ली फारच अरूंद आहे
त्याने संकोचित स्वरात जेवण मागितले.
भारतीयांनी विश्वाबद्दल संकुचित कल्पना कधीच बाळगलेल्या नाहीत.