Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Contradiction Marathi Meaning

विरोधाभास

Definition

एखाद्या आरोपाला, वक्तव्याला, सिद्धांताला हाणून पाडण्यासाठी किंवा त्याचा विरोध करण्यासाठी म्हटलेली गोष्ट
दोन गोष्टींमधला दिसून येणारा विरोध

Example

पृथ्वी स्थिर असते आणि सुर्य फिरत असतो ह्या गोष्टीचे कालांतराने खंडन केले गेले.
त्याच्या बोलण्या व वागण्यातील विरोधाभास अगदी उघड आहे