Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Corporate Trust Marathi Meaning

ट्रस्ट, न्यास, विश्वस्तमंडळ

Definition

संपत्तीची देखरेख व त्याच्या विनियोगासंबंधी सर्व अधिकार ज्यांच्याकडे दिले आहेत असे औपचारीकरित्या नेमलेले मंडळ

Example

हे देवस्थान सध्या पब्लिक ट्रस्टकडे सोपवले आहे.