Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Cortege Marathi Meaning

अंत्ययात्रा, प्रेतयात्रा

Definition

निर्जीव शरीर
प्रेत ठेवायची पेटी
प्रेत वाहून नेण्यासाठी असलेले बांबू व तरटाचे साधन
तिरडीवरून मृत शरीर अंतिम संस्कारासाठी स्मशानात किंवा कबरस्तानात नेण्याची क्रिया
एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची सेवा करणारा दल किंवा वर्ग

Example

पोलिसांना गावाबाहेरच्या झाडीत एक शव सापडले.
त्याची तिरडी उचलताच सर्व रडू लागले.
मदर टेरेसांच्या प्रेतयात्रेत अनेक लोक जमले होते
महात्माजी आपल्या सेवकवर्गाला काही सुचना देत आहेत.