Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Corvus Corax Marathi Meaning

डोमकावळा, रानकावळा

Definition

साध्या कावळ्यापेक्षा मोठा व पूर्ण काळा असून डोळे तपकिरी असलेला पक्षी

Example

डोमकावळा सर्वभक्षी आहे.