Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Counter Marathi Meaning

विरोधात्मक

Definition

अनुकूल नसलेला
एखाद्या गोष्टीच्या संदर्भात विरुद्ध स्वरूपात असलेला
एखाद्या गोष्टीच्या विरोधात असलेला

एखादी गोष्ट, कार्य इत्यादीस योग्य न मानता त्याविषयी काही म्हणणे

Example

त्याने प्रतिकूल परिस्थितीतही आपले संयम सोडले नाही
रवी प्रवाहाच्या उलट दिशेने पोहत आला.
त्यांनी ह्या प्रश्नावर विरोधात्मक भूमिका घेतली.

तो सरकारच्या नीतीचा विरोध करत आहे.