Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Courtier Marathi Meaning

दरबारी

Definition

राज्यकारभारात विशिष्ट पदी असलेली व दरबारात येऊन बसलेली व्यक्ती
दरबाराशी संबंधित, विशेष शिष्टाचारास अनुसरून असा

Example

राजा आल्यावर सर्व दरबारी उभे राहिले.
दरबारी शिस्त त्याच्या अंगी पुरेपूर बाणली आहे.