Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Cozenage Marathi Meaning

अफरातफर, गडबड, गोंधळ, गोलमाल, घोटाळा, घोळ, भानगड, हेराफेरी

Definition

लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या

Example

बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.