Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Crawler Marathi Meaning

काडू, गांडवळ, गांडूळ

Definition

मातीत राहणारा, मातीतील सेंद्रिय घटकांवर जगणारा व जमिनीची उत्पादनक्षमता वाढवणारा विशेषतः पावसाळ्यात आढळणारा एक प्रकारचा कृमी
खुशामत करणारा
तोंडपुजेपणा करणारी व्यक्ती

Example

शेतकर्‍यांसाठी गांडूळ फार उपयोगी आहे.
खुशामदी व्यक्तीपासून नेहमी दूर रहावे
अनेक मोठ्या माणसांच्या भोवताली काही स्तुतिपाठक आढळतात.