Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Creative Marathi Meaning

प्रसवक्षम, प्रसवशील, विधायक, सर्जनक्षम, सर्जनशील, सृजनक्षम, सृजनशील

Definition

ज्यातून काही निर्मिती होते असे
सर्जनाची क्षमता वा शक्ती ज्याच्या ठायी आहे असा

Example

गांधीनी आपल्या विधायक कार्यक्रमात सूतकताई आणि खादीप्रसार यांना अग्रस्थान दिले.
ती एक सर्जनशील कलाकार आहे.