Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Crematory Marathi Meaning

मसण, मसन, स्मशान, स्मशानभूमी

Definition

शहरादींमध्ये असलेले प्रेताचे दहन करण्याचे स्थान
जिथे प्रेतावर अंत्यसंस्कार करतात ते ठिकाण

Example

प्रेत स्मशानभूमीत पोहोचल्यावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
गावाबाहेर मळ्याकडे जाणार्‍या वाटेवर स्मशान आहे.