Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Criminal Record Marathi Meaning

गुन्हेनोंद

Definition

पुरावा म्हणून उपयोग व्हावा या हेतूने काही गोष्ट व्यक्त केली आहे असा लेख
घटना, प्रत्यक्ष परिस्थिती इत्यादींविषयी लिहिलेल्या गोष्टी
* एखाद्याच्या गुन्ह्यांची यादी

Example

खरी कागदपत्रे दाखवून त्याने वडिलोपार्जित संपत्तीवर आपला अधिकार सिद्ध केला
ही नोंद अठराव्या शतकातील आहे.
त्याच्या गुन्हेनोंदीविषयी मी ह्या कोर्टात बोलू शकत नाही.